मदत


नियमित लेखन वाचण्याकरिता
या ब्लॉगवरील सर्व नवे लेखन तुम्ही थेट तुमच्या इमेल खात्यातही मागवू शकता. जेणेकरुन तुम्हाला कोणता नवा लेख आला आहे हे पाहण्यासाठी इथे वारंवार भेट देण्याची आवश्यकता भासणार नाही. उजव्या बाजूस असलेल्या चौकटीत आपला इमेल लिहून सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. तुम्ही लिहिलेला इमेल योग्य आहे का याची पडताळणी करण्यासाठी एक दुवा (Link) तुम्हाला इमेल केला जाईल. त्यावर क्लिक करुन निर्देशांप्रमाणे प्रक्रिया पुर्ण करा. आता जेंव्हापण या ब्लॉगवर नवा लेख लिहिला जाईल, तेंव्हा त्याची प्रत तुम्हाला इमेल द्वारे रवाना केली जाईल.

 आपली प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी
तुमच्या गुगल, याहू किंवा अन्य कोणत्याही इमेल आयडीने किंवा फेसबूक, ट्विटर 
वा ओपन आयडीने लॉगीन करा. मराठीत प्रतिक्रिया लिहिण्यासाठी खालील सोपे पर्याय उपलब्ध आहेत.

पर्याय क्रमांक १.
ज्याअर्थी तुम्हाला हा मजकूर वाचता येत आहे, म्हण्जेच तुमच्या संगणकावरील विंडोज एक्सपी प्रणालीमधील इंडिक लँग्वेज सपोर्ट सक्रीय आहे. आता फक्त इनपूट टूल डाऊनलोड करुन स्थापित करा. अधिक माहिती येथे  मिळेल.
 
पर्याय क्रमांक २
या दुव्यावर क्लिक केल्यास गुगलचे इंडिक ट्रान्सलिटरेशन पृष्ठ उघडेल. त्यावरिल ऒनलाईन एडीटरमध्ये मराठी भाषेचा पर्याय निवडुन आपली प्रतिक्रिया टाईप करा. नंतर ती कॉपी करुन येथे पेस्ट करा. 


पर्याय क्रमांक ३
बरहा किंवा गमभन यापैकी एक मोफत एडीटर डाऊनलोड करा. एकदा का तो आपल्या संगणकावर स्थापित केलात की युनिकोड सपोर्ट असणार्‍या कोणत्याही अप्लिकेशनमध्ये तुम्ही मराठी टाईप करू शकता. 


पर्याय क्रमांक ४
तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही वेब ब्राऊझरमध्ये गुगलच्या मराठी ट्रान्सलिटरेशन चा बुकमार्कलेट जोडा. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. 

पर्याय क्रमांक ५
तुम्ही जर फायरफॉक्स ब्राऊझर वापरत असाल, तर त्यामध्ये गमभनचे अ‍ॅड ऑन जोडा. हा पर्याय वापरण्यास फारच सोपा आहे.

वरिल सर्व एडिटरांमध्ये फोनेटीक किबोर्डची सुविधा असल्याने मराठी टंकन करणे सोपे जाते.
 

वर्गीकरण
या ब्लॉगवरील सर्व लेखनाचे विषयानुसार व महिन्यानुसार वर्गीकरण केले जाते. उदा. शासकीय योजना या विषयावर क्लिक केल्यास या विषयावरिल आधीचे सर्व लेखन एका खालोखाल एक या प्रमाणे अवतरेल.


प्रचार करा
या ब्लॉगवरील लेखन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आपला सहभाग अपेक्षित आहे. जेणे करुन विविध सामाजिक उपक्रमांची माहिती लोकांना होऊन त्यांचा या कार्यातील सहभाग वाढेल. प्रत्येक लेखाच्या मथळ्याखाली शेअर या बटनावर क्लिक केल्यास सर्व प्रमुख सोशल नेटवर्किंग साईट्सचे दुवे उघडतील. यातील आपला वावर असलेल्या साईटवर आपण येथील लेखन थेट पाठवू शकता. उदा. फेसबुक, आर्कुट, ट्वीटर, इत्यादी. तसेच हे लेखन आपल्या परिचितांस इमेलद्वारे सुद्धा पाठवू शकता.

सेवायोग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबूक पृष्ठ तयार केले आहे. आपण या पृष्ठाशी अजून जोडले गेले नसल्यास इथे क्लिक करुन लाईक बटनावर क्लिक करा. जे याआधी जोडले गेले आहेत ते आपल्या फेसबूक खात्यातून या पृष्ठावर जाऊन "सजेस्ट टू फ्रेंड्स" वर क्लिक करुन आपल्या मित्रांना आमंत्रण देऊ शकतात. प्रत्येक लेखाखाली फेसबूकचे ’लाईक’ बटन दिले आहे. लेख आवडल्यास त्यावर नक्की क्लिक करा